Bheema Roopi Maha Rudra Maruti Stotra Lyrics Marathi: भीमरुपी महारुद्र मारुती स्तोत्र. समर्थ रामदास स्वामी रचित हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली असून संकटांचे निवारण करणारे आहे. मारुतीरायांच्या कृपेसाठी हे स्तोत्र दररोज पठण करणे उत्तम आहे.

Bheema Roopi Maha Rudra Maruti Stotra Lyrics - भीमरुपी महारुद्र मारुती स्तोत्र :


भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना || १ ||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका || २ ||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना || ३ ||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका || ४ ||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें || ५ ||

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे దంతपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें || ६ ||

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागరా || ७ ||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी || ८ ||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा ద్రోణూ, क्रोधें उत्पाटिला బళే || ९ ||

आणिला మాగుतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें మాగే, गतीसी तुळणा नसे || १० ||

అణుపాసోని ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे || ११ ||

ब्रह्मांडाभोवतें వేఢే, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे || १२ ||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा || १३ ||

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां || १४ ||

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें || १५ ||

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली బరీ |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रకళాగుణే || १६ ||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतరాత్మా, दर्शनें दोष नाసతీ || १७ ||

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।


Thank you for reading Bheema Roopi Maha Rudra Maruti Stotra Lyrics.

Please watch to: Sri Vishnu Panchayudha Stotram Lyrics in Telugu, Hindi


Follow us on: YouTube channel